२६/११ हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालला मरेपर्यंत जन्मठेप

२६/११ हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालला मरेपर्यंत जन्मठेप

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी, अबु जुंदाल याला न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय सुनावला.

मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार

मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार

मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय चौकशी संस्थेनं (NIA) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला क्लीन चीट दिलीय. 

अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणाऱ्यांनो सावधान...

अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणाऱ्यांनो सावधान...

अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाईची तरतूद करणारा कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

नागपूरच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई करत, पोलिसांनी ११ गुंडांवर मोक्काची कारवाई केलीय. 

रेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई

रेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई

(योगेश खरे, झी २४ तास ) राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना काल शरण आले. याआरोपींसह ४ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

निर्दोष सुटणार, श्रीशांतचा दावा

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या एस. श्रीशांतची तब्बल २७ दिवसांनंतर जामीनावर सुटका झालीय.

श्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्यानं श्रीसंतसहीत २२ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ झालीय.

वाळू माफियांना ‘मोक्का’ लागणार?

राज्यात वाळू माफियांवर कायमची जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर `मोक्का` लावण्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लाऊन धरलीय.

डॉन अबू सालेमचा मोक्का होणार गॉन!

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यावर ` मोक्का ` खाली दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

१३/७ बाँबस्फोट : मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसकडून मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 4 हजार 788 पानांच्या आरोपपत्रात 461 लोकांचे जबाब, साक्षी आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश करण्यात आलाय.