युसुफ पठाण

Corona : पठाण बंधूंची गरजूंना मदत, तांदूळ आणि बटाट्यांचं वाटप

कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Apr 7, 2020, 11:34 PM IST

IPL Auction : आयपीएल लिलावात विक्री न झालेल्या युसुफचं इरफानकडून सांत्वन

आयपीएल २०२० साठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला.

Dec 20, 2019, 09:03 PM IST

अजिंक्य रहाणे-युसुफ पठाणमध्ये मैदानात बाचाबाची

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमातल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईने बडोद्याचा पराभव केला.

Dec 14, 2019, 07:32 PM IST

जेकब मार्टीन यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक

जेकब मार्टीन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्यासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन बीसीएनं (बडोदा क्रिकेट असोसिएशन) दिलंय.

Jan 11, 2019, 12:53 PM IST

आयपीएल २०१९ : या ५ खेळाडूंची कारकिर्द पणाला

२०१९ साली होणाऱ्या आयपीएलसाठी डिसेंबर महिन्यामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

Nov 19, 2018, 09:18 PM IST

मॅच सुरु होण्यापूर्वीच युसुफ पठाणचं रेकॉर्ड, कोहलीशी केली बरोबरी

टी-20 क्रिकेटमधला स्फोटक बॅट्समन युसुफ पठाण यावर्षी हैदराबादच्या टीमकडून खेळत आहे. 

Apr 9, 2018, 08:36 PM IST

डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानं युसुफ पठाण निलंबित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 09:46 PM IST

म्हणून डोपिंगमध्ये दोषी आढळल्यावरही युसुफ पठाण आयपीएलमध्ये खेळणार

क्रिकेटपटू युसुफ पठाण गेल्या वर्षी झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये दोषी ठरला आहे.

Jan 9, 2018, 06:43 PM IST

डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने युसुफ पठाण निलंबित

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटमध्ये सक्रिय नसलेल्या क्रिकेटर युसुफ पठाणच्या स्थानिक क्रिकेटसह टीम इंडियात परतण्याच्या आशांना मोठा झटका बसलाय.

Jan 9, 2018, 02:26 PM IST

डोपिंग टेस्टमध्ये युसुफ पठाण दोषी, पाच महिन्यांचे निलंबन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 02:10 PM IST

क्रिकेट नव्हे तर या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत छोटे मियाँ आणि बडे मियाँ

सध्या भारताचे क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघेही टीम इंडियाचा हिस्सा नसले तरी सोशल मीडियावर यांचीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jul 13, 2017, 06:02 PM IST

परदेशातील टी-२० लीगमध्ये खेळणार युसुफ पठाण

भारताचा क्रिकेटपटू युसुफ पठाण गेल्या अनेक वर्षांपासून संघाबाहेर आहे. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.

Feb 13, 2017, 01:29 PM IST

`तेज तर्रार` युसुफनं तोडला गिलख्रिस्टचा रेकॉर्ड...

‘आयपीएल-7’मध्य कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या युसुफ पठाननं आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात जलद गतीन हाफ सेन्चुरी ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.

May 25, 2014, 09:32 AM IST