यूक्रेन

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

 Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे जावं लागतं

Jul 4, 2022, 10:16 AM IST

बिकीनी घालून आल्यावर मोफत मिळतं पेट्रोल, पुरूषही मागे नाही

 युक्रेनमध्ये सध्या विचित्र ऑफर सुरू आहे. खरेदी वाढविण्यासाठी युक्रेनची राजधानी कीव येथे बिकीनी परिधान करून आल्यावर ग्राहकांना फुकट म्हणजे मोफत पेट्रोल दिले जात आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या गॅस स्टेशनवर तरूण-तरूणी बिकनी घालून गर्दी करीत आहे. 

Oct 4, 2015, 07:47 PM IST

भूतासोबत दोनदा सेक्स केल्याचा अभिनेत्रीचा दावा

भूतासोबत सेक्स? थोडं विचित्र वाटतंय ना... पण, हाच दावा केलाय यूक्रेनच्या एका अभिनेत्रीनं... आपण भूतासोबत एकदा नाही तर दोन वेळा सेक्स केलाय... आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे.

May 3, 2014, 07:32 PM IST

`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता

शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.

Mar 18, 2014, 09:51 AM IST