रंकाळा तलाव

महाराष्ट्रातलं जगावेगळ पर्यटन स्थळ; जिथे समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीवर फिरल्याचा फिल

Rankala Talav :  तांबडा पाढंरा रस्सा आणि रंकाळा तलाव म्हंटल की  कोल्हापुरचे नाव तोंडात येते. रंकाळा तलाव हा कोल्हापुरची चौपाटी म्हणून ओळखला जातो. 

 

May 27, 2024, 12:03 AM IST

रंकाळा जवळच्या इराणी खाणीत कार पडली

रंकाळा तलावाच्या शेजारी असलेल्या इराणी खाणीत कार पडली.  ही कार सांगली जिल्ह्यातील तासगावची असल्याची माहिती मिळाली आहे.

Dec 25, 2016, 06:48 PM IST

कोल्हापूरचं वैभव कसं जपणार?

कोल्हापूरचं वैभव कसं जपणार?

Jan 21, 2015, 09:11 PM IST

Exclusive - रंकाळ्याची सफाई जीवावर उदार होऊन

कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावातले पाणी हिरवे झाल्यानं आजूबाजूला दुर्गंधी पसरलीय. रंकाळ्याची ही परिस्थीती बदलण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं दोन बोटीच्या माध्यमातून उपायोजना सुरु केल्यात. पण या बोटीवर काम करणा-या सात कर्मचा-य़ाना मात्र जीव मुठीत धरुन काम करावं लागतंय.

Aug 26, 2013, 09:50 PM IST

रंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात

ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.

Aug 15, 2013, 12:02 AM IST