रणसंग्रामविधानसभेचा

अमित देशमुख यांच्या विजयाची हॅट्रिक

काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख सलग तिसऱ्यांदा विजयी 

Oct 24, 2019, 09:50 PM IST

सुप्रिया सुळेंच 'ते' भाकित खरं ठरलं

रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांचा पराभव केला आहे.

Oct 24, 2019, 07:15 PM IST

औसातून मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक अभिमन्यू पवार यांचा दणदणीत विजय

लातूर जिल्ह्यातील औसा येथील लक्षवेधी लढत

Oct 24, 2019, 06:09 PM IST

राज्यात विश्वजित कदम यांना भरघोस मताधिक्य

विश्वजित कदम हे राज्यात भरघोस मतांनी विजयी

Oct 24, 2019, 05:18 PM IST

संपूर्ण निकालाआधीचं भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चे निकाल हाती येत आहेत. 

Oct 24, 2019, 05:03 PM IST

नक्षलवादाला न जुमानता गडचिरोलीत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

वेंगणुरवासीयांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावला.

Oct 21, 2019, 06:25 PM IST

'महाराष्ट्राची इच्छा असेल तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील'

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात

Oct 21, 2019, 03:33 PM IST

अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखचा रोड शो

रितेश देशमुखने आपले भाऊ अमित देशमुख यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

Oct 19, 2019, 06:08 PM IST

मतदानासाठी चिमुकल्यांचं अनोखं आवाहन

२१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 

Oct 19, 2019, 03:38 PM IST

धीरज देशमुख यांना रूग्णालयातून डिस्चार्ज, आजपासून प्रचारात

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक रिंगणात उभे आहेत.

Oct 16, 2019, 07:51 PM IST

दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला दिशा देऊ शकत नाही - स्मृती ईराणी

राहुल गांधी यांनी पुढे येऊन कर्जमाफीच्या मुद्दावर चर्चा करावी, स्मृती ईराणींचे आवाहन

Oct 16, 2019, 06:19 PM IST

अनुच्छेद ३७०नंतर ३७१ ही काढाल का? पवारांनी मोदींना डिवचलं

पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. 

Oct 14, 2019, 06:36 PM IST

खरा पैलवान कोण याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल - फडणवीस

 जळगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

Oct 13, 2019, 12:44 PM IST