रमजान

Pakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का?

Pakistan Economy Crisis : पाकिस्तानात केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; ऐन रमजानमध्ये नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या इफ्तारीमध्ये आता मोजकेच पदार्थ पाहायला मिळत आहेत. 

 

 

Mar 27, 2023, 12:07 PM IST

Ramadan 2023 : 24 तासात 16 सूर्यास्त...; रमजानमुळे स्पेस स्टेशनवरील 'तो' अंतराळवीर संभ्रमात

Ramadan 2023 : पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, अनेक मुस्लिम बांधव सध्या रोजा ठेवताना दिसत आहेत. रमजानच्या निमित्तानं बहुविध पदार्थांच्या इफ्तारीच्या निमित्तानं भेटीगाठीसुद्धा होतात. 

 

Mar 24, 2023, 02:46 PM IST

वैष्णोदेवी मंदिराकडून क्वारंटाईन असलेल्या मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

मुस्लिमांसाठी मंदिर प्रशासनातर्फे खास इफ्तारी...

May 23, 2020, 09:05 PM IST

कोरोनाचे संकट : रमजानच्या काळात मशीदीत न जाण्याचे आवाहन

देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे प्रत्येकाळी काळजी घेण्याची गरज आहे.

Apr 17, 2020, 08:15 AM IST

EID 2019: देशभरात ईदचा उत्साह शिगेला; पाहा काही खास क्षण.....

राष्ट्रपतींकडून देशवासियांना ईदच्या शुभेच्छा 

Jun 5, 2019, 08:13 AM IST

'पाकिस्तान म्हणजे दारु पिऊन झिंगलेलं माकड'

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे या अग्रलेखात... 

Jun 4, 2019, 08:04 AM IST

आज की पार्टी मेरी तरफ से; बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सेलिब्रिटींची गर्दी

सलमानपासून शाहरुखपर्यंत सर्वांचीच उपस्थिती.... 

Jun 3, 2019, 11:22 AM IST

रमजानमध्ये मतदानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

रमाजनमध्ये सकाळी 5 वाजल्यापासून मतदानास सुरूवात करावी अशी मागणी होत होती.

May 13, 2019, 01:13 PM IST

IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

May 9, 2019, 10:06 PM IST

वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानातून भारतात येणार रुह अफजा?

रुह अफजाची ऑनलाईन किंमत पाहून धक्काच बसेल 

May 9, 2019, 11:02 AM IST
Akshay Trithiya And Ramzan On Same Day Tuesday Update PT2M28S

अक्षय्य तृतीया आणि रमजानला सुरुवात

अक्षय्य तृतीया आणि रमजानला सुरुवात

May 7, 2019, 10:50 AM IST
Ramzan Month Of Muslim Communities Started From Today PT42S

मुंबई : रमजानचा पवित्र महिना सुरू

मुंबई : रमजानचा पवित्र महिना सुरू

May 7, 2019, 10:45 AM IST

रमजानच्या काळात मतदान ७ ऐवजी ५ वाजता सुरु करण्याची मागणी

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे दिले आदेश

May 2, 2019, 05:30 PM IST