राजीनाम्याची मागणी

दिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार, काँग्रेस-राष्ट्रवादीची राजीनाम्याची मागणी

दिल्लीतल्या हिंसाचारावरून जोरात राजकारण रंगलं आहे. 

Feb 26, 2020, 03:10 PM IST

आता सुभाष देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

शेतक-यांच्या नावावर परस्पर लाखो रुपयांचं कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणी, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या शेतक-यांनी मंद्रूप इथे रस्ता रोको आंदोलन केलं.

Aug 8, 2017, 10:32 AM IST

‘मी असतो तर फिक्सिंग होऊच दिलं नसतं’

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आपलं मौनं सोडलंय. त्यासोबतच पवारांनी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय.

May 29, 2013, 07:24 PM IST

रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत गदारोळ

रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत विरोधकांनी गदारोळ घातला. पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केलीये.

May 6, 2013, 12:16 PM IST

एकतर्फी राजीनामा नाही; अजित पवारांना उपरती

‘आता पुन्हा एकदा एकतर्फी राजीनामा देणार नाही’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

Apr 11, 2013, 01:09 PM IST

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे ‘दादां’विरोधात रस्त्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मनसे कार्येकर्ते रस्त्यावर आलेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत मनसेचं आंदोलन सुरू झालंय. यावेळी या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

Apr 10, 2013, 11:18 AM IST