राजौरी

Jammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद

Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.

Dec 22, 2023, 06:45 AM IST

संग्राम पाटील यांना राजौरीत हौतात्म्य, निगवे खालसा गावावर दु:खाचा डोंगर

पाकिस्तानच्या भ्याड (Pakistan attack) हल्ल्यात  संग्राम पाटील (Sangram Patil) यांना जम्मू-काश्मीरमधील राजौरी (Rajouri) इथे हौतात्म्य (Heroic death) आले.  

Nov 21, 2020, 02:09 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख उत्तर

दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून पाककडून अनेकदा गोळीबार केला जातो.

Jul 21, 2020, 10:20 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; लष्कराचे नायब सुभेदार शहीद

पोस्टचं रक्षण करताना आलं हौतात्म्य 

 

Jun 22, 2020, 11:11 AM IST

लॉकडाऊन काळात सुरक्षा दलांकडून तब्बल 'इतक्या' दहशतवाद्यांच्या खात्मा

दहशतवादाच्या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज 

 

Jun 12, 2020, 02:37 PM IST

भारतीय सैन्याकडून दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

भारतीय सैन्यदलाकडून करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत... 

Dec 30, 2019, 07:57 AM IST

जवानांसोबत दिवाळी साजरी करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

सलग सहाव्या वर्षी पंतप्रधान मोदी सैनिकांसह दिवाळी साजरी करणार

Oct 27, 2019, 02:23 PM IST

Jammu Kashmir : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद

 वारंवार शस्त्रसंधीचं होणारं उल्लंघन काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. 

Mar 18, 2019, 12:46 PM IST

जम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी

पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे. 

Mar 3, 2019, 10:05 AM IST

लागिरं झालं जी! लेफ्ट. निंभोरकर बनले सर्वात जास्त मेडल मिळवणारे फौजी

सेनेच्या मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनेन्स लेफ्टनंट जनरल राजेंद्र रामराव निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात आलंय. 

Jan 26, 2018, 04:30 PM IST

लेडिज स्पेशल | राजौरी | शहिदांच्या मुलींचा दहशतवाद्यांना इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 05:55 PM IST

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेय.

Oct 16, 2016, 09:54 AM IST