राज यांचा आदेश टोलनाका फोडून दाखवला

राज यांचा आदेश.. 'टोलनाका फोडून दाखवला'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोलविरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Jun 12, 2012, 06:23 PM IST