राम कपूर

Ram Kapoor कसे बनले Fat To Fit? रात्री झोपण्याअगोदर न चुकता करतो 'ही' गोष्ट

Ram Kapoor Transformation : अभिनेता राम कपूरची वेट लॉस जर्नी ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे. प्रचंड मेहनतीने राम कपूर यांनी हे शक्य करुन दाखवलं. 

Jan 1, 2024, 11:04 AM IST

जाणून घ्या 'इतकं' वजन कमी करणाऱ्या राम कपूरच्या डाएट प्लॅनविषयी...

त्याची दोन रुपं पाहायला मिळत आहेत. 

 

Jul 10, 2019, 03:08 PM IST

अभिनेता राम कपूरच्या मुलाला 'ऑस्कर' पुरस्कार

अभिनेता राम कपूर हा चेहरा हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचला आहे.

Mar 1, 2018, 09:02 PM IST

अभिनय क्षेत्रात येण्याआधी राम कपूरने ही कामं केलीत

बॉलिवूडमधील अभिनेता राम कपूरने आपली ओळख स्वत: तयार केली आहे. सर्वप्रथम वेगवेगळ्या हिंदी मालिकेच्या मुख्य भूमिका निभावल्या आहेत.

Sep 1, 2016, 05:39 PM IST

‘माई’ - भावनाप्रधान पण रटाळ

‘माई’ हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. ज्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पहिला आहे त्यांना कथेची नक्कीच कल्पना असेल. अल्झायमर या विकाराने ग्रस्त असलेल्या एका गरीब आईची कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, या चित्रपट विषय याआधी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट विचार करायला भाग पाडत नाही.

Feb 2, 2013, 06:02 PM IST

किसिंग बडा अच्छा लगता है....

छोट्या पडद्यावरील मालिकांमधले चित्रण बहुतांश कुटुंबातील सर्वजण एकत्रपणे पाहू शकतील अशा स्वरुपाचे असते. पण सोमवारी रात्री एकता कपूर आणि तिच्या टीमने छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांना 440 वोल्टचा झटका दिला.

Mar 13, 2012, 06:25 PM IST