रिटायरमेंटनंतर धोनी होणार आर्मी जवान

रिटायरमेंटनंतर धोनी होणार 'आर्मी जवान'

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने रिटारयरमेंटनंतर काय करायच हे आताच स्पष्ट केलं आहे. सध्या जम्मूमध्ये सीमावर्ती भागात दौ-यावर असलेल्या धोनीने रिटायरमेंटनंतर आर्मीमध्ये काम करायला आपल्याला नक्की आवडेल असं सांगितलं आहे.

Jun 3, 2012, 10:22 PM IST