एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये 'हॉटस्पॉट प्राईज वॉर'
रिलायान्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलदेखील सज्ज झाले आहे. आता एअरटेलने ४ जी हॉटस्पॉट आणि ४ जी डोंगल यांच्या किंमतीमध्ये कपात केली आहे.
Dec 4, 2017, 03:35 PM ISTरिलायंस जिओने प्रस्थापित केला एक नवा रेकॉर्ड
रिलायंस जिओने लॉन्चिंगनंतर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात जवळपास दीड कोटी ग्राहक बनवले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. कारण जगात इतक्या कमी वेळात कोणीही आपले इतके युजर्स बनवलेले नाहीत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने ही इतक्या कमी वेळात ऐवढे युजर्स बनवले नव्हते.
Oct 9, 2016, 06:41 PM ISTरिलायंस जिओ सिमकार्ड घेण्याआधी या ३ गोष्टी जाणून घ्या
रिलायंस जिओ घेण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. सोमवारपासून हे सिमकार्ड विक्रीस येणार आहे. पण जिओच्या या ऑफरमध्ये काही गोष्टी लपल्या आहेत. ज्या सांगितल्या गेलेल्या नाहीत.
Sep 4, 2016, 05:37 PM IST