रेडिओ जॉकी

खड्डे पाहून मलिष्का म्हणे, 'डोंगराचे आरुन इक बाई चांद उगवलाssss'

खड्डेभरल्या रस्त्यांवर मलिष्काची चंद्रमोहिम... 

Sep 19, 2019, 01:01 PM IST

बाल दिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर छोटे आर. जे.

विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीवरून बाल दिनानिमित्त खास लहान मुलांच्या सहभागावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहिनीवरून विविध विशेष दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

Nov 13, 2017, 10:07 PM IST

'लाईव्ह शो'वेळी रेडिओ जॉकीचा मृत्यू

एफएम रेडीयोच्या लाइव शो दरम्यान रेडिओ जॉकीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.

Oct 20, 2016, 06:49 PM IST

अमृता राव आज अडकणार 'विवाह'बंधनात

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम आहे असंच म्हणावं लागेल. 

May 15, 2016, 04:07 PM IST

अभिनेता अर्जुन कपूरने रेडिओ जॉकीच्या कानाखाली लगावली

अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांचा आगामी 'कि अँड का' हा सिनेमा रिलीज होणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अर्जुन कपूर हा रेडीओ मिर्चीच्या एका कार्यक्रमात पोहोचला होता.

Mar 28, 2016, 08:56 PM IST