रेड मी वन एस

शिओमीचा 'रेड मी वन-एस' होणार लॉन्च!

नवी दिल्लीः भारतीय बाजारात चीनच्या शिओमी कंपनीच्या मी-थ्री या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कंपनी रेडमी वन-एस हा नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 26 ऑगस्ट 2014ला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होऊ शकतो.

Aug 24, 2014, 02:51 PM IST