रोकड

नवी मुंबईत ३५ लाख आणि २ किलो सोने जप्त

नवी मुंबईत 35 लाखांची रोकड आणि 2 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आलीत. नवीन पनवेलमध्ये खांदेश्वर पोलिसांनी ही कारवाई केलीये.

Dec 25, 2016, 12:53 PM IST

वैद्यनाथ बँक रोकड प्रकरणी औरंगाबादच्या हॉस्पिटलची चौकशी

बीडमधल्या परळीतल्या वैद्यनाथ बँक 10 कोटी प्रकरणात शुक्रवारी सीबीआयनं अनेक ठिकाणी छापे टाकले.

Dec 24, 2016, 11:51 PM IST

हैदराबादमध्ये कॅब ड्रायव्हरच्या खात्यात आढळले 7 कोटी रुपये

हैदराबादमधील एका उबेर कॅब ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल 7 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्यात. इतकी मोठी रक्कम आढळल्यानंतर आयकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरु केलीये. 

Dec 23, 2016, 03:21 PM IST

मुंबईत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

मुंबईत १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

Dec 16, 2016, 11:59 PM IST

ठाण्यात १ कोटी ४० हजारांची रोकड जप्त

ठाण्यात १ कोटी ४० हजारांची रोकड जप्त 

Dec 13, 2016, 11:37 PM IST

नवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त

कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.

Dec 13, 2016, 03:01 PM IST

वकिलाच्या ऑफिसमध्ये सापडली तब्बल 13 कोटी 65 लाखांची रोकड

दिल्ली पोलीस आणि आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत

Dec 11, 2016, 07:27 PM IST

बारामतीमध्ये सापडले 6 कोटी 89 लाख रुपये

बारामतीमध्ये तब्बल 6 कोटी 89 लाख रुपये पकडण्यात आले आहेत. बारामतीतल्या भिगवण टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Dec 2, 2016, 03:09 PM IST

आठवड्याला २४ हजार काढण्याची मर्यादा शिथील

  रिझर्व्ह बँकेने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता बँकेतून २४ हजाराहून जास्त रक्कम काढता येणार आहे. 

Nov 29, 2016, 12:19 AM IST

मुंबई विमानतळावर लाखोंची रोकड आणि सोनं जप्त

मुंबई कस्टम्स विभागानं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सात किलोहून जास्त सोनं जप्त केलं आहे.

Nov 26, 2016, 09:45 PM IST

पुण्यात सापडली एक कोटीची रोकड...

पुण्यात सापडली एक कोटीची रोकड...

Nov 23, 2016, 08:46 PM IST

पुण्यात सापडली एक कोटीची रोकड...

पुणे पोलीसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक कोटी अकरा लाख शेहचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.

Nov 23, 2016, 07:19 PM IST

सांगलीत १९ लाखांची रोकड सापडली

सांगलीत १९ लाखांची रोकड सापडली

Nov 19, 2016, 02:41 PM IST