लगेच काढून टाका

सावधान ! फेसबूकवरुन तुमची ही माहिती लगेच काढून टाका

सोशल नेटवर्किंग साइटवर स्वतःचे फ़ोटो, माहिती, शेअर करने खूप साधी गोष्टी झाली आहे. फेसबूकवर अनेक जण स्वतःचे फोन नंबर, ईमेल आयडी, लोकेशन आणि रोजचे अपडेट टाकत असतात. पण सायबर एक्सपर्ट्स म्हणणं आहे की, कोणताही विचार न करता आपली महत्त्वाची माहिती अशा प्रकारे शेअर करणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं.

Jan 30, 2017, 03:24 PM IST