लहान मुलावर हल्ला

लहान मुलांवर हल्ला करणारा ठाण्यातील तो माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात

 एक माथेफिरु लहान मुलांना काहीतरी घेऊन टोचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या माथेफिरुला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Aug 8, 2018, 10:38 PM IST