नरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका

विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.

... आणि लालू थोडक्यात बचावले!

राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना आज एका गंभीर अपघाताला सामोरं जावं लागलं. शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्या गाडीला अपघात झाला