लीला सॅमसन

भरतनाट्यम नर्तिका लीला सॅमसन यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.

Dec 15, 2019, 01:35 PM IST

'MSG'प्रकरणी सेन्सॉर बोर्डच्या १२ जणांचे राजीनामे

केंद्र सरकारकडून हस्तक्षेप वाढत असून उपेक्षापूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिलाय. तर बोर्डाचे सदस्य यूपीएचे असून ते राजकारण करत असल्याचा आरोप अरूण जेटली यांनी केलाय. 

Jan 18, 2015, 07:31 AM IST