लेबनॉन

बेरुत स्फोटात ७८ ठार, ४,००० हून अधिक जखमी

लेबननची राजधानी असललेल्या बेरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या घटनेत ७८ ठार तर ४००० हून अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

Aug 5, 2020, 08:20 AM IST

लेबनॉन आणि सऊदी अरबमधला तणाव वाढला

लेबनॉन आणि सौदी अरब यांच्यात तणाव वाढत आहे चालला आहे. हा वाद सुरु असतानाच सौदी अरबमधून पंतप्रधानपदाचा राजीनामा देणारे लेबनॉनचे माजी पंतप्रधान साद उल हरीरी यांनी स्वदेशात परत येण्याचे आव्हान केले आहे.

Nov 13, 2017, 01:42 PM IST