वंचित बहुजन आघाडी

Bahujan Vanchit Aaghadi Sabha In Mumbai PT1M59S

मुंबई । वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा

शिवाजी पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. ओबीसींच्या सन्मानार्थ या परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार आहेत.

Feb 23, 2019, 10:50 PM IST

वंचित बहुजन आघाडी सगळ्या ४८ जागा लढणार-प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम संपल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सगळ्या ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 3, 2019, 10:16 PM IST