वळू

हातात बाळ असताना वळूने महिलेला आपटलं

वजीराबाद भागात एका वळूने महिलेला जोरदार धडक दिली. एका दुकानाबाहेर एक महिला तिच्या बाळाला कडेवर घेऊन उभी होती.

Sep 5, 2019, 10:20 PM IST

छतावर चढलेल्या वळूला ४८ तासांनंतर खाली उतरविण्यात यश

वळूला गुंगीचे इंजेक्शन दिल्याने सुस्त झालेल्या वळूपर्यंत पोहोचण्याचे धाडस ग्रामस्थांनी केले.

Aug 6, 2018, 10:13 PM IST
PT2M1S

यवतमाळ | घराच्या छतावर वळू जेव्हा ठाण मांडतो.....

वरील बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 24taas.com

Aug 6, 2018, 07:58 PM IST
PT1M2S

यवतमाळ | हट्टी वळूच्या घराच्या छतावर दोन दिवस ठिय्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 6, 2018, 06:45 PM IST

वळूचा शनिवारपासून घरच्या छतावर ठिय्या, ग्रामस्थ चिंतेत

 सकाळी छतावर वळू दिसल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली. 

Aug 6, 2018, 06:15 PM IST

सातारा | राजपथ | भर रस्त्यावर दोन वळूंची तुंबळ टक्कर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 06:08 PM IST

देशातल्या ८५ लाख गाईंची ओळखपत्रे तयार

आता देशाच्या नागरिकांप्रमाणेच गायींनाही ओळखपत्राचा आधार लाभणार आहे.

Aug 16, 2017, 11:33 AM IST

वळू सिनेमाचा नायक डुरक्याची एक्झिट

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूक अभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली. 

Jun 26, 2017, 05:14 PM IST

अहमदनगरमध्ये डांगी वळूंचं प्रदर्शन

अहमदनगरमध्ये डांगी वळूंचं प्रदर्शन

Dec 21, 2016, 08:40 PM IST