वाघ्यावर घातला संभाजी ब्रिगेडने दरोडा

'वाघ्या'वर घातला संभाजी ब्रिगेडने 'दरोडा'?

वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तर या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांना मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

Aug 2, 2012, 12:16 PM IST