मालवण - सिंधुदुर्ग - वायरीच्या समुद्रात ११ पर्यटक बुडाले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 05:08 PM ISTमालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत
सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Apr 15, 2017, 01:24 PM IST