विजयी

मुख्यमंत्र्यांना निवडणूक निकालाने फायदा

राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपामधील स्थान अधिक पक्के झाले असून त्यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्बत केले आहे. 

Nov 29, 2016, 08:02 PM IST

डावखरेंचं ठाण्यातलं वर्चस्व मोडीत

Shiv Sena candidate Ravindra Phatak was today declared elected in the Maharashtra Legislative Council poll from Thane local bodies constituency. Phatak defeated five-time MLC and NCP nominee Vasant Davkhare, the Deputy Chairman of the state Legislative Council.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2016, 11:23 PM IST

ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक विजयी

प्रतिष्ठेच्या झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

Jun 6, 2016, 11:22 AM IST

तामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत

तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे. 

May 19, 2016, 03:22 PM IST

दोन मिनिटात पाहा वेस्ट इंडिजने घडवलेला इतिहास

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चुरशीचा सामना झाला.

Apr 4, 2016, 09:07 AM IST

टी-२० महिला वर्ल्डकप : पावसाचा व्यत्यय, डकवर्थ लूईसनुसार पाकिस्तान विजयी

भारत आणि पाकिस्तान महिला संघात सामना चांगलाच रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई रंगली होती. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता असतांनाच पावसानं व्यत्यय आणला आणि खेळ थांबवला गेला.

Mar 19, 2016, 07:15 PM IST

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप विजयी

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजयी

Feb 16, 2016, 06:18 PM IST

चेंबुरमध्ये अनिल पाटणकर विजयी

चेंबुरमध्ये अनिल पाटणकर विजयी

Jan 11, 2016, 06:06 PM IST

नवी मुंबई : पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळे विजयी

नेरूळ प्रभाग क्रमांक ८८ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांचा ७६ मतांनी विजय झाला. 

Jan 10, 2016, 11:35 PM IST

नवी मुंबई : पोटनिवडणूकित शिल्पा कांबळी विजयी

पोटनिवडणूकित शिल्पा कांबळी विजयी

Jan 10, 2016, 09:38 PM IST

बिहारमुळे भाजपच्या विजयी वारुला ब्रेक

बिहारमुळे भाजपच्या विजयी वारुला ब्रेक

Nov 10, 2015, 09:44 PM IST

कडोंमपा : आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी

आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी

Nov 2, 2015, 06:55 PM IST