विधानसभा निवडणुका

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नाही, विरोधकांचा सभात्याग

राज्य विधिमंळात आज (सोमवार, २५ फेब्रुवारी) राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरून जोरदार गदारोळ पहायला मिळाला

Feb 26, 2018, 12:29 PM IST

मुंबई | राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीअ अधिवेशनास आजपासून सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 08:05 AM IST

युती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात

विद्यमान राज्य सरकारचा हा शेवटून दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.  त्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या रूपात राज्य सरकार काय काय घोषणा करते याबाबतही उत्सुकता आहे.

Feb 26, 2018, 08:05 AM IST

उद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा समाचार

 

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लवासाचं समर्थन करणारे NCP अध्यक्ष शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळ दिसत नाही. त्यांना फक्त लवासासारखी आणखी शहरं हवीत, असा हल्ला ठाकरेंनी चढवला. 

Jun 25, 2014, 03:30 PM IST

दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपचीच जादू

दिल्ली आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता खेचून आणली आहे. या आधीच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. तर मध्य प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत राहण्याचा मान भाजपने पटकावला आहे.

Dec 8, 2013, 12:15 PM IST

केजरीवालांच्या `झाडू`नं केला दिल्लीत `काँग्रेसचा सफाया`

दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणाऱ्या काँग्रेचा सफाया केलाय. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल करणार हे निश्चित झाले आहे. केजरीवाल यांनी ५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

Dec 8, 2013, 11:24 AM IST

लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजलंय.. आगामी लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. यापैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.

Oct 5, 2013, 08:13 AM IST

टीम अण्णांचे प्रचार अभियान सुरू

टीम अण्णा पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अभियानात उतरली आहे. आजपासून प्रचार अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा काय प्रभाव दिसून येतो याकडे लक्ष लागले आहे.

Jan 21, 2012, 01:08 PM IST

निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?

निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.

Dec 24, 2011, 04:22 PM IST