विधानसभा निवडणूक

 Harshvardhan Jadhav Criticized On Uddhav Thackeray Over Abdul Sattar PT4M52S

औरंगाबाद । हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना घसरली जीभ

माजी मनसे आणि शिवसेनेचे आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडच्या मैदानात उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Oct 16, 2019, 11:55 AM IST

हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना घसरली जीभ

 हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली.  

Oct 16, 2019, 11:47 AM IST

राणेंनी टीका करणे टाळले, उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत सभा

कणकवलीत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा आहे. 

Oct 16, 2019, 08:49 AM IST

भाजपचा संकल्प पत्र चुनावी जुमला, राष्ट्रवादीची जोरदार टीका

 भाजपचे संकल्प पत्र हे चुनावी जुमला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीची टीका.

Oct 16, 2019, 08:01 AM IST

'हटाव लुंगी बजाओ पुंगी'पासून ते 'नेसा लुंगी, वाजवा पुंगी'

आजोबांनी 'हटाओ लुंगी'चा नारा दिला आणि आता नातू मात्र भर सभेत लुंगी नेसला

Oct 15, 2019, 10:46 PM IST
Satara Election Udayan raje shivendra raje wife PT1M50S

सातारा | राजांच्या राण्या रंगल्या प्रचारात

सातारा | राजांच्या राण्या रंगल्या प्रचारात

Oct 15, 2019, 10:00 PM IST
All Party Prachar song PT1M59S

रणसंग्राम विधानसभेचा | गाणी पक्षांची, गाणी प्रचारातली

रणसंग्राम विधानसभेचा | गाणी पक्षांची, गाणी प्रचारातली

Oct 15, 2019, 09:55 PM IST
 Aditya Thackeray in South cloths Lungi During Rally Mumbai Election Special Report PT1M35S

रणसंग्राम विधानसभेचा | राजकारणातला 'लुंगी चान्स'

रणसंग्राम विधानसभेचा | राजकारणातला 'लुंगी चान्स'

Oct 15, 2019, 09:50 PM IST
Celebrity Ashok Saraf Reaction Election PT1M56S

मुंबई | निवडणूक, राजकारण आणि अशोक सराफ

मुंबई | निवडणूक, राजकारण आणि अशोक सराफ

Oct 15, 2019, 09:45 PM IST

साताऱ्यातल्या राजांसाठी 'पट्टराण्या'ही प्रचाराच्या मैदानात

साताऱ्यातल्या राजांसाठी मैदानात उतरल्या आहेत या 'जाऊबाई'... तेही जोरात...

Oct 15, 2019, 09:38 PM IST
Pune Chandrakant Patil EXCLUSIVE 15 Oct 2019 PT4M26S

पुणे | लेलेंची गुगली, दादांचे फुलटॉस

पुणे | लेलेंची गुगली, दादांचे फुलटॉस

Oct 15, 2019, 09:35 PM IST

मोदी राहुल गांधींसारखे वागायला लागलेत- प्रकाश आंबेडकर

गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सरकारने दुष्काळी भागात पाणी का फिरवले नाही? 

Oct 15, 2019, 09:24 PM IST
Pune BJP MP Sunny Deol Holds Mega Road show in Hadapsar PT1M14S

पुणे | टिळेकरांच्या प्रचारासाठी सनी देओल यांची डायलॉगबाजी

पुणे | टिळेकरांच्या प्रचारासाठी सनी देओल यांची डायलॉगबाजी

Oct 15, 2019, 08:35 PM IST
Ransangram Vidhansabhecha Prakash Ambedkar EXCLUSIVE 15 Oct 2019 PT22M54S

रणसंग्राम विधानसभेचा | प्रकाश आंबेडकर EXCLUSIVE

रणसंग्राम विधानसभेचा | प्रकाश आंबेडकर EXCLUSIVE

Oct 15, 2019, 08:30 PM IST
Vardha Rahul Gandhi Speech PT2M50S

वर्धा : हे तर बनवाबनवीचं सरकार - राहुल गांधी

वर्धा : हे तर बनवाबनवीचं सरकार - राहुल गांधी

Oct 15, 2019, 07:50 PM IST