विधानसभा निवडणूक

Mumbai Pune Nashik Nagpur Vidhan Sabha Election PT12M48S

रणसंग्राम विधानसभेचा | मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये प्रतिष्ठा पणाला

रणसंग्राम विधानसभेचा | मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये प्रतिष्ठा पणाला

Oct 19, 2019, 09:05 PM IST

मोठी बातमी: वरळीत टेम्पोमध्ये सापडली ४ कोटीची रोकड

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपून अवघे काही तास उलटत नाही तोच एवढ्या मोठ्याप्रमाणात रोकड सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Oct 19, 2019, 08:55 PM IST

विधानसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांच्या नावे सर्वाधिक सभांचा विक्रम

निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सुमारे १४४ मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून पिंजून काढले होते

Oct 19, 2019, 08:34 PM IST
Beed Suresh Bansode Arrested For Distributing Money In Code Of Conduct PT32S

बीड| जयदत्त क्षीरसागरांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

बीड| जयदत्त क्षीरसागरांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Oct 19, 2019, 08:05 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर सांगलीतून पिस्तुल, काडतुसं-मॅगझिनचा साठा जप्त

मतदानाला अवघे दोन दिवस उरले असतानाच सांगली पोलिसांची मोठी कारवाई

Oct 19, 2019, 07:44 PM IST

'सिंघम' फेम अभिनेता राष्ट्रवादीच्या प्रचाराला

शरद पवारांच्या सभेत लावली हजेरी..... 

Oct 19, 2019, 07:29 PM IST

परळीच्या सभेत पंकजा मुंडेंना चक्कर; व्यासपीठावरच कोसळल्या

स्टेजवर उपस्थित असलेले कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले.

Oct 19, 2019, 07:29 PM IST

अखेर विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला, आता लक्ष मतदानाकडे

महाराष्ट्र विधानसभेच्या तब्बल २८८ मतदारसंघांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती

Oct 19, 2019, 07:20 PM IST

अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखचा रोड शो

रितेश देशमुखने आपले भाऊ अमित देशमुख यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

Oct 19, 2019, 06:08 PM IST

'मी योग्य नव्हतो तर सेनेनं मुख्यमंत्री का केलं होतं?'

सावंतवाडीमध्ये दीपक केसरकार यांच्यासमोर भाजपचे राज्य चिटणीस आणि बंडखोर नेते राजन तेलींचं आव्हान आहे

Oct 19, 2019, 05:58 PM IST
Satara Maan Uddhav Thackeray Targeted Sharad Pawar For Corruption PT52S

सातारा : ...तर पावसात भिजण्याची वेळ आली नसती - ठाकरे

सातारा : ...तर पावसात भिजण्याची वेळ आली नसती - ठाकरे

Oct 19, 2019, 05:55 PM IST
Dhule Aurangabad Pandharpur Bike Rally PT1M11S

विधानसभा निवडणूक : अखेरच्या ओव्हर्समध्ये नेत्यांची फटकेबाजी

विधानसभा निवडणूक : अखेरच्या ओव्हर्समध्ये नेत्यांची फटकेबाजी

Oct 19, 2019, 05:50 PM IST
Buldhana Malkapur Bollywood Actor Govinda Campaign For BJP Candidate PT36S

बुलडाणा : मलकापूरमध्ये अभिनेता गोविंदाचा रोड शो

बुलडाणा : मलकापूरमध्ये अभिनेता गोविंदाचा रोड शो

Oct 19, 2019, 05:45 PM IST
Shrivardhan Uddhav Thackeray Speech PT3M41S

श्रीवर्धन : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

श्रीवर्धन : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

Oct 19, 2019, 05:40 PM IST