विनोद पाटील

मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन

मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहाचं फार जवळचं नातं आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडनगरमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकलाय. या स्टेशनवर त्यांच्या चहाचा स्टॉल अजूनही जतन करून ठेवण्यात आलाय. थेट वडनगर स्टेशनवर जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा...

Dec 12, 2017, 07:34 PM IST
भाजपसमोर ग्रामीण जनतेचं आव्हान

भाजपसमोर ग्रामीण जनतेचं आव्हान

निवडणुकीत काँग्रेसला ग्रामीण भागातल्या 98 पैकी 43 जागा मिळाल्या होत्या. तसंच गेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मतं मिळाली होती.

Dec 2, 2017, 10:35 PM IST
सुरतचा किल्ला भाजप जिंकणार की काँग्रेस?

सुरतचा किल्ला भाजप जिंकणार की काँग्रेस?

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाचं लक्ष लागलंय ते सुरतकडे. कारण पहिल्या टप्प्यातला सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेला हा जिल्हा आहे. 

Dec 2, 2017, 09:27 PM IST
 गुजरातच्या कापड व्यापाऱ्यांमध्ये कुणाची हवा ?

गुजरातच्या कापड व्यापाऱ्यांमध्ये कुणाची हवा ?

कापडाच्या गाठी उचलणा-या मजुरापर्यंत सर्वचांच्या रोजगारावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भाजपविरोधात मोठी ना्राजी आहे. 

Dec 2, 2017, 09:15 PM IST

अजिंठा- एक ‘ऐतिहासिक’ व्यंगपट

अजिंठा- भाषा,जात,काळाची सीमा ओलांडणारी एक ‘अव्यक्त’ डोळस कहाणी...खरंच नितीन देसाईंच्या दिग्दर्शनातून काहीही ‘व्यक्त’ होत नाही. त्यामुळं ना. धो. महानोरांच्या अजरामर कलाकृतीवर आधारलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हाती लागतो, तो एक ‘माकडां’चा (‘सुंदर’ या अर्थानं मुळीच नाही) खेळ.

May 14, 2012, 05:02 PM IST