विशाल ददलानी

...म्हणून विशाल कंगनाला म्हणाला 'अज्ञानी'

कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. 

Dec 26, 2019, 04:13 PM IST

विशाल ददलानी विरोधात 'एफआयआर' दाखल

 प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी यांच्या विरोधात एफआयआर  दाखल करण्यात आली आहे.  हरियानाच्या विधिमंडळात जैन संत तरुण सागर यांनी दिलेल्या व्याख्यानाबाबत उपहासात्म ट्‌विट केल्याप्रकरणी  एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Aug 29, 2016, 05:37 PM IST