वेगळा विदर्भ

'वेगळ्या विदर्भासाठी सरकार पावलं का उचलत नाही ?'

 विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्द्यावर विदर्भ राज्य आघाडी महागठबंधन करून निवडणुकीच्या मैदानात

Oct 12, 2019, 04:12 PM IST

नागपूर | विदर्भवाद्यांनी फडकवला विदर्भाचा झेंडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 1, 2018, 03:38 PM IST

गले की हड्डी ‘शिवसेना’ निघाली, आता वेगळा विदर्भ करा : आमदार आशिष देशमुख

वेगळा विदर्भ करण्यासाठी गरज पडली तर राजीनामा देणार असल्याची घोषणा भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. तर, गले की हड्डी बनलेली शिवसेना दूर झाली असल्यामुळे आता भाजपने वेगळा विदर्भ करावा, अशी मागणी 

Jan 24, 2018, 02:28 PM IST

वेगळा विदर्भ : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव संमत

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत केला. तसेच, गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी वेगळ्या राज्याचे आश्वासन दिले.

Dec 12, 2017, 08:17 AM IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 07:33 PM IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ बंदला संमिश्र प्रतिसाद

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी बंदची हाक दिली आहे.

Dec 11, 2017, 02:57 PM IST

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलकांमध्ये लढाई आधीच फूट

वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच, या चळवळीतील दोन मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्यांवर विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्याशी मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलयं. त्यामुळे चळवळ सुरु होण्याच्या आधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्हे आहेत.

Oct 3, 2016, 01:47 PM IST

राज ठाकरे यांचा पुतळा विदर्भवादी नेत्यांनी जाळला

मुंबईत विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळल्यानंतर नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. महात्मा गांधी चौकात विदर्भवादी नेत्यांनी हे आंदोलन केले. 

Sep 14, 2016, 07:03 PM IST

मनसेचा मुंबईत राडा, वेगळ्या विदर्भाबाबतची पत्रकार परिषद उधळून लावली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज विदर्भवाद्यांकडून आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषदेत धडक मारत राडा केला. ही पत्रकार परिषद उधळून लावली.

Sep 13, 2016, 08:53 PM IST

CMची कोंडी करत विरोधकांना हवाय, 'अखंड महाराष्ट्राचा ठराव'

अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर विरोधकांनी शिवसेनेला बरोबर घेत भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विरोधक आणि शिवसेनेचे समाधान झालेले नाही. त्यांना अखंड महाराष्ट्राचा ठराव हवा आहे.

Aug 2, 2016, 10:38 PM IST