शहीद नायक किरण थोरात यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार
पाकिस्तानकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात नियंत्रण रेषेवर जवान किरण थोरात देशासाठी शहीद झाले.
Apr 13, 2018, 07:29 AM ISTवैजापूरमधल्या मदत कार्यात एनडीआरएफबरोबर स्थानिक अधिकारी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:31 PM ISTमोबाईलला हात लावला म्हणून १० वर्षाच्या मुलाची हत्या
मोबाईलला हात लावला म्हणून एका साधूनं १० वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधील वैजापूरमध्ये घडलीय. या घटनेनंतर संतप्त गावक-यांनी या साधूला बेदम मारलं आणि त्यात त्या साधूचाही मृत्यू झाला..
Dec 20, 2015, 09:26 AM ISTबोअरवेलमध्ये पडलेला ४ वर्षांचा ऋतुराज सुखरूप बाहेर
औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातीलगोलवाडी इतं अवघ्या चार वर्षांचा एक मुलगा खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडलाय. ऋतुराज ढंगारे असं या चिमुरड्याचं नाव आहे.
Dec 26, 2014, 01:43 PM IST`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर
महागड्या सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी चक्क आरोग्यविभागाच्या रूग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाल हादरले आहे.
Mar 4, 2014, 09:16 AM IST