शाळा फी

पालकांनो, फी हफ्त्यानं भरा, पण फी भराच...आदेश जारी

कोरोना काळात शाळा फी वाढीमुळे (School Fee) आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना तसेच राज्य सरकारला (Maharashtra Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.  

Mar 2, 2021, 07:23 AM IST

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.  

Jan 28, 2021, 08:02 AM IST

'झी 24 तास इफेक्ट' । खासगी इंग्रजी शाळेंच्या मुजोरी विरोधात मनपा शिक्षण विभागाचा दणका

खासगी इंग्रजी शाळेंच्या (private English schools) मुजोरी विरोधात नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Nashik Municipal Education Department) जोरदार दणका दिला आहे.  

Jan 8, 2021, 01:36 PM IST

नाशिक : इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी सुरूच, शासकीय यंत्रणा हतबल

खासगी शाळांची (Private schools) मुजोरी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही सहा बड्या संस्थांनी आपले लेखापरीक्षण देण्यास नकार दिला आहे. 

Jan 7, 2021, 05:32 PM IST

पुण्यात फी न भरल्याने दोन विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर केले उभे

शाळेची फी न भरल्याने दीड महिन्यांपासून दोन विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर उभे करण्यात येत आहे.  

Jan 4, 2020, 09:51 PM IST

शाळा शुल्क वाढीला असा चाप बसणार

शालेय शुल्क वाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं नवं पाऊल उचलले आहे. यापुढे फी वाढीविरोधात निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करता येणार आहे. 

Mar 20, 2018, 09:48 PM IST