शाहरुख खान

आलियाचा अभिनेत्री ते निर्मातीपर्यंतचा प्रवास

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता निर्मातीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आहे.

Mar 6, 2019, 02:04 PM IST

VIDEOS : अंबानींच्या घरी लगीनघाई, आमिर काही ऐकत नाही!

अंबानी कुटुंबीयांची धमाल 

 

Feb 28, 2019, 10:59 AM IST

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान मध्ये तू तू मैं मैं', घेणार एकमेकांचा बदला

शारुहख खानचे एक पोस्ट भलतेच व्हायरल होत आहे. ज्यात शहरुखने अमिताभ बच्चनसोबत बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे.

Feb 11, 2019, 06:36 PM IST

नायजेरिन मुलांनी शहारुखच्या गाण्यावर धरला ताल...पाहा व्हिडिओ

नायजेरिन मुलांना हिंदी भाषेचे ज्ञान अवगत नसतानाही त्यांनी हिंदी गाण्यावर ताल धरल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे

Feb 8, 2019, 01:24 PM IST

अनुष्काची प्रशंसा करणं विराटला महागात

तुम्हाला परिस्थिती कळत नाहीये.... 

Dec 25, 2018, 09:02 AM IST

Christmas 2018 PHOTO: अबरामने अशा दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

डिसेंबर महिना उजाडला की सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे ख्रिसमस अर्थातच नाताळ या सणाचे. 

Dec 24, 2018, 09:25 AM IST

अनुष्का शर्माचं कौतुक विराट कोहलीला महागात पडलं

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा झिरो हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.

Dec 23, 2018, 11:36 PM IST

अनुष्काच्या अभिनयावर भाळला विराट, म्हणाला...

अनुष्का शर्मा हिचं आणखी एक वेगळं रुप 'झिरो' या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. 

Dec 23, 2018, 03:39 PM IST

VIDEO : 'झिरो'ची मलालाकडून प्रशंसा, म्हणाली...

आनंद एल.राय दिग्दर्शित 'झिरो' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Dec 23, 2018, 12:19 PM IST

Zero Movie Review : अपेक्षाभंगाने गोंधळवणारा ‘झिरो’

सहकलाकारांनी एका अर्थी ‘झिरो’ला हिरो केलं आहे.

Dec 21, 2018, 07:32 AM IST

...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण

राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

Dec 17, 2018, 09:35 AM IST

VIDEO : अंबानींच्या लग्नात अमिताभ-शाहरुख-आमिर बनले वाढपी

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल  यांच्या लग्नासाठी बॉलीवूड, उद्योगजगत, राजकारण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते

Dec 15, 2018, 09:08 AM IST

VIDEO : कतरिनाच्या 'हुस्न परचम' अदांनी प्रेक्षक घायाळ

शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या तिघे 'जब तक है जान' या सिनेमानंतर पुन्हा एकत्र

Dec 12, 2018, 04:16 PM IST

VIDEO : इशा अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात बी- टाऊन कलाकारांचा दणका

अमेरिकन गायिका बेयॉन्सेच्या गाण्यांवरही पाहुण्यांनी धरला ठेका 

 

Dec 10, 2018, 08:17 AM IST

VIDEO : 'जुम्मा चुम्मा'वर रणवीर, बिग बी थिरकले आणि...

 मित्रमंडळी आणि कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत पार पडलेल्या स्वागत सोहळ्याला उपस्थिती लावली. 

Dec 2, 2018, 11:29 AM IST