शाहीद

शाहीदने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

शाहीद कपूर नव्या बेबी सोबत नव्या घरात जाणार...

Jul 23, 2018, 10:51 AM IST

जेव्हा शाहीद आणि करिना एकमेकांसमोर आले

शाहिद आणि करिना हे जरी आज आपल्या वेगवेगळ्या आयुष्यात रमले असतील तरी आज देखील ते एकमेकांच्या समोर आल्यावर अनकन्फर्ट फील करतात.

Dec 2, 2017, 08:20 PM IST

शाहीदची पत्नी रूग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Jun 18, 2016, 01:21 PM IST

शाहीदला पाहीलं अन् थेट एक्झीटची वाट धरली

हिंदी सिनेसृष्टीतलं जुनी जोडपी एकमेकांच्या समोर आली की त्यांच वागण देखिल चर्चेचा विषय होतं. त्यात शाहीद करीनाच्या मोडलेल्या जोडीची तर बातचं न्यारी.
ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या माजी प्रियकरासमोर जाणं किती अवघडलेपणाचं असतं त्याचा करीनाला प्रत्यय नवी दिल्लीत आला. नुकत्याच झालेल्या चित्रपट सोहळ्यात शाहीद करीना योगायोगाने समोरासमोर आले.

Jan 20, 2014, 03:03 PM IST