शिवाजी पार्क सभा

न्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज

मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.

Jul 16, 2013, 04:39 PM IST

राज ठाकरेंची सभा जांबोरी मैदानात ?

कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेचा आग्रह सोडल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंचा महापालिका प्रचारासाठी होणारी सभा आता वरळीच्या जांबोरी मैदानात होण्याची शक्यता आहे.

Feb 7, 2012, 04:29 PM IST

शिवाजी पार्कवर 'राज' करणार का 'सेना'?

शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेला हे मैदान मिळू नये म्हणून मनसेचा आटापिटा सुरु असताना आधी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा विचार सोडून दिलेल्या शिवसेनेनंही आता याच मैदानासाठी धावपळ सुरु केली आहे.

Jan 19, 2012, 06:25 PM IST