शुक्र ग्रह गोचर

Rahu-Shukra Yuti: 10 वर्षानंतर राहु-शुक्राची होणार युती; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ

Rahu And Shukra Conjunction In Meen: मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग तयार होणार आहे. हा संयोग 12 वर्षांनी तयार होणार असून त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.

Jan 26, 2024, 07:53 AM IST

Shukra Gochar : शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशी बनणार गडगंज श्रीमंत

Venus Gochar In Leo: शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. जाणून घेऊया शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे.

Sep 3, 2023, 08:04 PM IST

Shukra Uday In Cancer : 18 ऑगस्टला उजळणार 'या' राशींचं नशीब; शुक्राच्या उदयाने मिळणार छप्परफाड पैसा!

Venus Uday In Cancer :  शुक्र ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राच्या उदयाचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे. 

Aug 10, 2023, 06:57 PM IST

Gajlaxmi Rajyog: कर्क राशीत शुक्राच्या वक्रीने तयार होणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, पद-प्रतिष्ठा

Gajlaxmi Rajyog : ज्यावेळी हे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री चाल चालणार आहे. दरम्यान यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Aug 3, 2023, 09:09 AM IST

Shukra Uday : शुक्राचा उदय घरी घेऊन येणार भरपूर धन; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shukra Uday In Cancer : ज्यावेळी शुक्र ग्रहाच्या हालचालीत बदल होतो, त्यावेळी मानवी जीवनावर याचा परिणाम होताना दिसतोय. जाणून घेऊया शुक्राच्या उदयाचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे, ते पाहुयात.

Aug 3, 2023, 05:40 AM IST