शेअर मार्केट घसरण

Budget 2020 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. 

Feb 1, 2020, 11:11 AM IST

मुंबई शेअर बाजारात तिसऱ्या दिवशी घसरण

येथील शेअर बाजारात आजही घसरगुंडी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स पुन्हा एकदा ५०० अंकानी कोसळला. सलग ५०० हून सेन्सेक्स घसरण्याचा आज लागोपाठ तिसरा दिवस आहे. 

Oct 5, 2018, 04:53 PM IST