शेती

राज्यात शेतीसाठी आता २ तास वीज कमी मिळणार

राज्यात शेतीसाठी आता २ तास वीज कमी मिळणार

शेतीला आता १० ऐवजी ८ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे, दोन तास वीजेची कपात शेतीसाठी करण्यात आली आहे.

Sep 16, 2017, 07:19 PM IST
इंजिनिअरिंगपेक्षा शेतात रमणाऱ्या तरुणीची ही कहाणी...

इंजिनिअरिंगपेक्षा शेतात रमणाऱ्या तरुणीची ही कहाणी...

नंदाताईंनंतर अजून एका शेतकरी तरुणीची कहाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या तरुणीने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करूनही आपल्या गावी कोकणात जाऊन काळ्या आईची सेवा करण्याला प्राधान्य दिलं. रिना केसरकर नावाची ही तरुणी नव्या पिढीसाठी म्हणूनच आदर्शवत ठरतेय. तिच्या जिद्दीची ही कहाणी... 

Aug 18, 2017, 02:30 PM IST
'१०० टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी'

'१०० टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी'

शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय.

Jul 16, 2017, 04:13 PM IST
 धरणातील गाळाचा उपयोग आता शेती सुपिकतेसाठी

धरणातील गाळाचा उपयोग आता शेती सुपिकतेसाठी

राज्यातील धरणांमध्ये साठलेल्या गाळाचा उपयोग शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी करण्याबरोबरच धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयामध्ये या योजनेची अंमलबजावणीविषयक सविस्तर माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांना मागणीपत्राद्वारे गाळ काढण्यास परवानगी दिली जाणार आहे.

May 8, 2017, 10:28 PM IST
मराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!

मराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!

आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत. 

Apr 27, 2017, 11:36 AM IST
शेती उत्पन्नाला लवकरच इनकम टॅक्स?

शेती उत्पन्नाला लवकरच इनकम टॅक्स?

निती आयोग शेतीवर इनकम टॅक्स लावण्याच्या बाजूने आहे. सरकार लवकरच यावर निर्णय घेणार आहे.

Apr 26, 2017, 12:39 PM IST
अवकाळी पावसात दोघांनी गमावला जीव, निसर्गानं शेतकऱ्यांना रडवलं

अवकाळी पावसात दोघांनी गमावला जीव, निसर्गानं शेतकऱ्यांना रडवलं

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बेभरवशी पावसानं जोरदार दणका दिलाय. मार्च महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय. 

Mar 15, 2017, 07:03 PM IST
मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवेला जमीन देणाऱ्यांना मोबदला

मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवेला जमीन देणाऱ्यांना मोबदला

मुंबई नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार आहे.. जमीन देणा-या प्रत्येक शेतक-याला किंवा मालकाला सुधारित अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. 

Jan 5, 2017, 11:04 PM IST
घरामध्ये गांजाची शेती करणाऱ्याला अटक

घरामध्ये गांजाची शेती करणाऱ्याला अटक

घरामध्येच गांजाची शेती करणाऱ्या एकाला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे.

Jan 3, 2017, 06:35 PM IST
वरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला, अचानक पावसाची हजेरी

वरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला, अचानक पावसाची हजेरी

वरदाह वादळं शमले असले त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. कोकण आणि मराठवाड्यात अचानक पावसाने हजेरी लावलीय. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला असून रब्बीच्या पिकावर कीड आणि रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2016, 09:40 PM IST
सर्वात कमी पाऊस जूनमध्ये; शेतीला मोठा फटका

सर्वात कमी पाऊस जूनमध्ये; शेतीला मोठा फटका

राज्यात बहुतांश ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील १० दिवसापूर्वी पावसाचं आगमन झालं आहे. मात्र जून महिन्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होतं, तेवढा पाऊस अजून पडलेला नाही.

Jul 9, 2016, 11:00 PM IST
शेतकऱ्यांच्या मुलांना 'रासायनिक शेती नकोशी'

शेतकऱ्यांच्या मुलांना 'रासायनिक शेती नकोशी'

 राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीने ग्रासले आहे. 

Apr 6, 2016, 12:03 PM IST
आमिर खान होणार 'जलयुक्त शिवार'चा ब्रँड अॅम्बॅसेडर

आमिर खान होणार 'जलयुक्त शिवार'चा ब्रँड अॅम्बॅसेडर

मुंबई : असहिष्णुतेच्या वादावरुन बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ आता संपण्याची चिन्ह दिसतायत. 

Feb 17, 2016, 10:42 AM IST
दुष्काळ संपवणारा पाऊस येणार

दुष्काळ संपवणारा पाऊस येणार

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून देशावर अल निनोचं संकट आता विरलं, असून त्याचा आता मान्सूनवरील परिणाम त्रासदायक ठरणार नाही. 

Feb 8, 2016, 07:32 PM IST
कोकणात भात पेरणीला सुरूवात

कोकणात भात पेरणीला सुरूवात

मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.  

Jun 12, 2015, 07:18 PM IST