शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित

शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून श्रीलंकेविरुद्धची वन डे मॅच अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

इंग्लडला नमवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये इंग्लडला नमवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

 महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा पाच धावांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. 

5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ? 5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 4 पैकी 3 टीमनं आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 3 टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत.

श्रीलंकेचा पराभव करून इंग्लंड सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून इंग्लंड सेमीफायनलमध्ये

वर्ल्ड टी 20च्या पहिल्या ग्रुपच्या मॅचमध्ये इंग्लंडनं श्रीलंकेचा 10 रननी पराभव केला आहे. यामुळे श्रीलंकेबरोबरच दक्षिण आफ्रिकेचंही सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे

Live स्कोरकार्ड: श्रीलंका विरुद्ध इंग्लंड Live स्कोरकार्ड: श्रीलंका विरुद्ध इंग्लंड

टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या ग्रुपमधल्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंकेच्या मॅचला सुरुवात झाली आहे.

ऑस्ट्रेलिया विजयी मिळविले महत्त्वाचे दोन गुण ऑस्ट्रेलिया विजयी मिळविले महत्त्वाचे दोन गुण

  ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आज झालेल्या सामन्यात नऊ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. 

भारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या भारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या

अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लडने भारताचा दोन गडी राखून पराभव केल्यामुळे भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. 

अंपायरनं क्रिस गेलला बॅटिंगपासून रोखलं अंपायरनं क्रिस गेलला बॅटिंगपासून रोखलं

टी 20 वर्ल्ड कपच्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे. 

अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच

वर्ल्ड टी 20 मध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेविरुद्धची हातात आलेली मॅच गमावली आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे. 

अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेचा 6 विकेट्सनं विजय अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेचा 6 विकेट्सनं विजय

वर्ल्ड टी 20 च्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे. 

Live update - भारत वि. न्यूझीलंड, टी-२० Live update - भारत वि. न्यूझीलंड, टी-२०

भारत न्यूझीलंड सामनाचे लाइव्ह अपडेट... 

पाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड पाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड

भारत वि. न्यूझीलंड सामन्याला सुरूवात 

सेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी सेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी

 क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे. 

टी-२० वर्ल्डकप : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं संकट टी-२० वर्ल्डकप : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं संकट

वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलीच मॅच रंगणार आहे ती यजमान भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. 

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात यांना मिळू शकते संधी भारत वि. न्यूझीलंड सामन्यात यांना मिळू शकते संधी

 भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील मुख्य स्पर्धेला आज नागपूरमधील सामन्यापासून सुरूवात होत आहे. भारत वि. न्यूझीलंड यांच्या नागपूरच्या जामठा येथील स्टेडिअममध्ये पहिला सामना रंगणार आहे. 

 भारताविरूद्ध सामन्यात न्यूझीलंड काळी पट्टी लावून उतरणार भारताविरूद्ध सामन्यात न्यूझीलंड काळी पट्टी लावून उतरणार

 टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध मंगळवार होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ काळ्या पट्ट्या लावून मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टीन क्रो यांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी काळ्या पट्ट्या लाावणार आहे. 

LIVE SCORECARD : पाकिस्तान वि श्रीलंका सराव सामना LIVE SCORECARD : पाकिस्तान वि श्रीलंका सराव सामना

कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज पाकिस्तान वि श्रीलंका यांच्यात आत सराव सामना होत आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाल्यावर त्यांचा हा पहिलाच सराव सामना आहे. या सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व शाहीद आफ्रीदी करणार आहे. तर अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

वर्ल्डकपमध्ये कोणत्याच संघाने ही कामगिरी केलेली नाही वर्ल्डकपमध्ये कोणत्याच संघाने ही कामगिरी केलेली नाही

भारतात टी-२० वर्ल्डकपचे घमासान सुरु झालेय. ही सहावी वर्ल्डकप स्पर्धा आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित कऱण्यात आला आहे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी भारताला विजयासाठी प्रमुख दावेदार मानलं जातय. गेल्या ११ टी-२० सामन्यात भारताने १० सामने जिंकलेत. तसेच आशियाकप जिंकल्याने भारताचे मनोबलही उंचावले आहे. 

भारताचा दुसरा सराव सामना होणार मुंबईत भारताचा दुसरा सराव सामना होणार मुंबईत

 टीम इंडियाने पहिल्या टी-२० सराव सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवल्यानंतर आता अखेरचा सराव सामना मुंबईत द.आफ्रिकेसोबत होणार आहे. 

कोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव कोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच

सुरेश रैना करणार होता आत्महत्या सुरेश रैना करणार होता आत्महत्या

क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस...