सकाळी लवकर उठणे

या टिप्स तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी मदत करतील

लवकरच निजे लवकर उठे त्यास आरोग्यसंपदा लाभे असे म्हटले जाते. मात्र आपल्यापैकी किती जण हा नियम पाळतात. याचे हो असे उत्तर फार कमी जणांचे असेल. 

Feb 17, 2017, 02:39 PM IST