सचिन वाझे

सचिन वाझेला NIA च्या टीमने रात्री CSMT ला नेलं, काय झालं तिथे ?

NIA ची टीम सचिन वाझेला घेऊन सीएसटी रेल्वे स्थानकावर

Apr 6, 2021, 10:06 AM IST

'त्या' दिवसांत काय घडलं ? गृहमंत्र्यांनी दिला लेखाजोखा

गृहमंत्र्यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले

Mar 23, 2021, 09:06 AM IST

सचिन वाझेंना वसुली अधिकारी म्हणून पदावर बसवलं, फडणवीसांची घणाघाती टीका

मी सीएम असताना वाझेंना परत घेण्याचा शिवसेनेकडून दबाव होता.- फडणवीस

Mar 17, 2021, 06:35 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' बंगल्यावर मॅरेथॉन बैठक

सचिन वाझे प्रकरण (Sachin Waze case) आणि एनआयए (NIA) याप्रकरणाचा करत असलेला तपास याबाबत काल रात्री 'वर्षा'वर मॅरेथॉन बैठक पार पडली. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती.  

Mar 17, 2021, 08:28 AM IST

सचिन वाझेंच्या अडचणीत भर; स्कॉर्पिओ, इनोव्हा नंतर मर्सिडिज NIA च्या रडारवर

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 

Mar 16, 2021, 07:07 PM IST

सचिन वाझे प्रकरणी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 

Mar 15, 2021, 02:32 PM IST

सचिन वाझे यांचे पोलीस दलातून पुन्हा एकदा निलंबन

 सचिन वाझे सध्या एएनआयच्या कोठडीत

Mar 15, 2021, 01:46 PM IST

सचिन वाझे यांचा ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

मनसुख हिरेन प्रकणात अडचणीत आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Waze) यांनी ठाणे सत्र न्यायालयात ( Thane Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.  

Mar 13, 2021, 07:15 AM IST

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सचिन वाझे यांची अखेर बदली

मनसुख हिरेन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची भाजपच्या (BJP) तीव्र विरोधानंतर बदली करण्यात आली आहे. 

Mar 12, 2021, 02:14 PM IST

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन नाहीत, दोषी आढळला तरी कारवाई होणार : मुख्यमंत्री

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात कुणीही दोषी आढळला तरी कडक कारवाई होईल - मुख्यमंत्री

Mar 10, 2021, 07:13 PM IST

सचिन वाझेंचा पाठलाग करणारी गाडी ATSची, वाझेंच्या हालचालींवर नजर

सचिन वाझे यांनी दोन गाड्या आपल्याला फॉलो करत असल्याचा केला होता आरोप

Mar 10, 2021, 05:56 PM IST

अर्णब गोस्वामी यांच्या तक्रारीनंतर कोर्टाचा निर्णय..

रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयात फोन सुरू होता. अर्णब गोस्वामी हे त्यांच्या पत्नीशी फोनवरुन

Nov 4, 2020, 03:16 PM IST

बहुप्रतिक्षित 'लय भारी'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

रितेश देशमुखचा लय भारी या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Jul 3, 2014, 03:32 PM IST