सतीश चतुर्वेदी

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे काँग्रेसकडून निलंबन मागे

काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे.  

Aug 28, 2019, 10:48 PM IST

काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी

 काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Feb 23, 2018, 01:50 PM IST

काँग्रेसेचे माजी मंत्री चतुर्वेदी यांच्यांवर कारवाई होणार!

 काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांसाठी शहर काँग्रेसनं बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेली एक आठवड्याची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2018, 09:05 AM IST