सर्वाधिक रुग्ण

बापरे ! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आजपर्यंतची सर्वाधिक वाढ

देशातील आणि राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Aug 29, 2020, 08:56 PM IST

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे.

Aug 22, 2020, 08:19 PM IST

राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक 6330 रुग्ण वाढले

राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढले

Jul 2, 2020, 09:10 PM IST

देशात या ८ शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, १० दिवसात १ लाख रुग्ण वाढले

देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर ५ राज्यांमध्ये पाहायला मिळतो आहे.

Jun 14, 2020, 09:43 AM IST

नवी मुंबईकरांचा चिंता वाढल्या, आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ

नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात रोज होणारी वाढ चिंतेचं कारण बनली आहे.

Jun 10, 2020, 04:11 PM IST

कोरोना: काही दिवसातच सर्वाधिक रुग्णांच्या यादीत चौथ्या स्थानावर येणार भारत

काही दिवसातच सर्वाधिक रुग्णांच्या यादीत चौथ्या स्थानावर येणार भारत

Jun 5, 2020, 06:12 PM IST

देशात 24 तासात कोरोनाचे सर्वाधिक 6088 रुग्ण वाढले, 148 जणांचा मृत्यू

देशात एका दिवसात वाढणारी सर्वाधिक रुग्ण संख्या

May 22, 2020, 09:39 AM IST

राज्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक वाढ, ३४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

May 6, 2020, 09:54 PM IST

कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढले 

May 4, 2020, 04:58 PM IST