सर्वोच्च न्यायालय

Mumbai Rebel Leaders From Karnataka Not Willing To Meet DK Shivakumar PT48S

मुंबई । आम्ही आमदारकीचा राजीनामा दिलाय, पण काँग्रेसमध्ये आहोत - बंडखोर

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. मात्र, बंडखोरांनी भेटण्यास नकार दिला असून आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, असे म्हटले आहे.

Jul 10, 2019, 01:20 PM IST
Karnataka Poitical Crisis Reached Supreme Court PT1M35S

नवी दिल्ली । कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकचे काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनाम्यासंदर्भात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आता याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2019, 01:15 PM IST
Karnataka Bengaluru Venu Goapl On Why Police Not Allowing DK Shiv Kumar To Meet Rebel Leaders PT4M37S

बंगळुरु । कर्नाटक संघर्ष : वेणुगोपाल यांची महाराष्ट्र सरकारवर टीका

कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईच्या पवईमधल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हॉटेल परिसरात पोहोचले मात्र, रोखण्यात आले. याबाबत वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

Jul 10, 2019, 01:05 PM IST

कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटकमधील राजकीय संघर्ष  सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे.  

Jul 10, 2019, 12:36 PM IST

मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते सर्वोच्च न्यायालयात जाणार

मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. 

Jul 7, 2019, 10:44 PM IST

पंतप्रधान मोदी हेच आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय- संजय राऊत

 राम मंदीरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. 

Jun 11, 2019, 04:50 PM IST

आईच्या कुशीत शेवटचा श्वास घेण्याची कर्करोग पीडित कैद्याची इच्छा, पण...

तुरुंगात असतानाच आसू जैफ याला कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्याला गेल्या आठ महिन्यांपासून दररोज रेडिओथेरेपीला सामोरं जावं लागतंय

Jun 6, 2019, 03:47 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या चार नव्या न्यायाधीशांच्या नेमणुकीची ‘वॉरन्ट’ जारी केली होती

May 25, 2019, 09:08 AM IST
Congress MP Udit Raj Allegation On Supreme Court For Not Allowing VVPAT Checking PT2M2S

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयही भाजपच्या कटात सामील? काँग्रेस नेत्याचा प्रश्न

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयही भाजपच्या कटात सामील? काँग्रेस नेत्याचा प्रश्न

May 22, 2019, 04:25 PM IST

ईव्हीएम वाद । सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळली

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे. 

May 21, 2019, 10:45 PM IST
Sitaram Yechuri On SC Dismissess PIL For Verification And Matching Of VVPat Slips PT1M13S

घोळ झाल्यास व्हीव्हीपॅटची मोजणी करा-येचुरी

घोळ झाल्यास व्हीव्हीपॅटची मोजणी करा-येचुरी

May 21, 2019, 06:15 PM IST

रमजानमध्ये मतदानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

रमाजनमध्ये सकाळी 5 वाजल्यापासून मतदानास सुरूवात करावी अशी मागणी होत होती.

May 13, 2019, 01:13 PM IST

दुहेरी नागरिकत्व प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

 दुहेरी नागरिकत्व प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 

May 9, 2019, 12:54 PM IST

राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्व प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

 दुहेरी नागरिकत्व प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

May 9, 2019, 07:12 AM IST

वाराणसीतून उमेदवारी रद्द, तेजबहादूर यादव सर्वोच्च न्यायालयात

वाराणसीतून तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात.

May 6, 2019, 01:02 PM IST