सासू सासरे

धक्कादायक प्रकार, हुंड्यासाठी चक्क दोन सूनांची अडीच लाखात विक्री

एकाच घरातील दोन सुनाचा हुंड्यासाठी छळ करून, सासू-सासऱ्यांनी अडीच लाखात केली त्यांची विक्री. 

Oct 20, 2018, 11:48 PM IST

पुरूषाचा वेश, सुनेचा सासू-सासऱ्यांवर चाकू हल्ला

पुरुषाच्या वेशात येऊन सुनेनं सासू सास-यांवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या धेंडगावात घडलीय आहे.

Mar 20, 2013, 01:37 PM IST

तीन मुलींच्या खुनाचा आरोप सासू-सासऱ्यांवर

भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे. या मुलींच्या आईनं आपली सासू, सासरे यांच्यावरच आपल्या मुलींच्या हत्येचा आरोप केला आहे.

Feb 21, 2013, 12:30 PM IST