सुगंधा गर्ग

रघुच्या ex wifeने लिहला भावूक संदेश

कारण ऐकून म्हणाल....

Jan 18, 2020, 09:38 PM IST

Roadies फेम रघु रामनं हटके अंदाजात जाहीर केला घटस्फोट

घटस्फोट... एखाद्या नात्याचा अंत... अनेक जोडप्यांसाठी दु:खद आणि त्रासदायक असतो. परंतु, एमटीव्ही च्या रोडीजमध्ये जज म्हणून दिसणाऱ्या रघु राम आणि त्याच्या पत्नीसाठी मात्र घटस्फोट तितकासा त्रासदायक नाही, असंच त्यांच्या पोस्टवरून दिसतंय. 

Jan 31, 2018, 03:35 PM IST