सुझुकी

भारतात एप्रिल महिन्यात एकाही कारची विक्री नाही

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार...

Apr 27, 2020, 12:13 PM IST

सुझुकीची दमदार बाईक हयाबुसाचे नवे मॉडेल लॉन्च, पाहा वैशिष्ट्ये

 एसएमआयपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सातोशी उचिदा यांनी सांगितले की, 'हयाबुसाच्या नव्या आवृत्तीमधील रंग लोकांना आकर्षिक करणारे ठरणार आहेत.'

Dec 28, 2018, 10:26 AM IST

आज लाँच होणार Maruti ची नवीन Ertiga

काय आहे कारची किंमत 

Nov 21, 2018, 10:39 AM IST

मारुतीनं इतिहास घडवला, ३४ वर्षांमध्ये २ कोटी गाड्यांचं उत्पादन

देशातली गाडी बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी मारुती सुझुकीनं इतिहास घडवला आहे.

Jul 24, 2018, 06:10 PM IST

सुझुकीची शानदार इंट्रूडर १५०सीसी बाईक लॉन्चसाठी सज्ज

सुझुकी मोटारसायकल इंडिया कंपनी आपली नवीन १५० सीसी क्रूजर बाईक इंट्रूडर भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या नव्या Intruder 150 बाईकचं डिझाईन Intruder M1800R सारखंच ठेवण्यात आलं आहे.

Nov 1, 2017, 10:14 AM IST

मारुतीच्या या प्लाननी महिन्याला कमवा एक लाख रुपये

भारतातली मोठी कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया भारतातला त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहे

Oct 30, 2017, 04:22 PM IST

सुझुकीच्या दोन नव्या सुपरबाईक्स लॉन्च...

सुझुकी मोटारसायकल इंडियानं आपली सुपरबाईक GSX-R1000 आणि 'GSX-R1000 आर'चं एक नवं व्हर्जन बाजारात लॉन्च केलंय. 

May 4, 2017, 11:36 AM IST

मारूतीने लॉन्च केली ४.९९ लाखात नवी कार बलेनो हॅचबॅक

 हॅचबॅक म्हणजे बिना डिक्कीची गाडी.. या कारच्या श्रेणीत आपला अग्रक्रम बनिवण्यासाठी मारुती सुझुकी इंडियाने आज बाजारात बलेनो हॅचबॅक लॉन्च केली आहे. दिल्लीत याच्या विविध व्हर्जनमध्ये त्यांची किंमत ४.९९ लाख ते ८.११ पर्यंत आहे. 

Oct 26, 2015, 09:53 PM IST