सुलोचना दीदी

जेव्हा सुलोचना दीदींनी अमिताभ यांना लिहले होते पत्र, वाचून भावूक झाले होतो बिग बी

डोळ्यात अपार माया आणि चेहऱ्यावर सात्विक भाव... आपल्या सोज्वळ आणि निरागस अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सुलोचना दीदी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले आहे. सुलोचना दीदी यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

Jun 4, 2023, 08:02 PM IST

सुलोचना दीदींचा लाडका लाडू

दीदींकडून लाडूचे भरभरून कौतुक

 

Jan 2, 2020, 10:25 PM IST
Spotlight Sulochana Didi Meets Tuzyat Jiv Rangla Team Rana Anjali And Ladu 2 Jan 2020 PT19M54S

मुंबई | सुलोचना दीदींचा लाडका लाडू

मुंबई | सुलोचना दीदींचा लाडका लाडू

Jan 2, 2020, 10:05 PM IST

सुलोचनादीदींचा ९१वा वाढदिवस; आतातरी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार का?

मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी...

Jul 31, 2019, 03:15 PM IST