म्हणून धोनीच्या राजीनाम्याविषयी सेहवाग गप्प होता

म्हणून धोनीच्या राजीनाम्याविषयी सेहवाग गप्प होता

महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेटविश्वातून याबद्दल प्रतिक्रिया येत होत्या.

अश्विनच्या यशावर सेहवागची ट्विटवर गंमतशीर फटकेबाजी

अश्विनच्या यशावर सेहवागची ट्विटवर गंमतशीर फटकेबाजी

टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग जसा मैदानात फटकेबाजी करायचा तशी जबरदस्त फटकेबाजी तो गेल्या दिवसांपासून ट्विटरवर करत आहे.  त्यांच्या या मजेशीर ट्विटचे बिग बी देखील चाहते आहेत.  यावेळी सेहवागने आपला मोर्चा ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरलेल्या आर. अश्विनकडे वळविला. 

कौटुंबिक परिस्थितीमुळे बंदुका हातात घेणाऱ्यांना सेहवागची चपराक

कौटुंबिक परिस्थितीमुळे बंदुका हातात घेणाऱ्यांना सेहवागची चपराक

रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या मरियप्पन थांगवेलूने सुवर्ण पदक पटकावलं. मरियप्पनला टी42 उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक मिळालं.

सेहवागनं त्या पत्रकाराची इज्जत काढली

सेहवागनं त्या पत्रकाराची इज्जत काढली

ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यामधल्या ट्विटर वॉरवर वीरेंद्र सेहवागनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

धोनीच्या नेतृत्वावर सेहवागची टीका

धोनीच्या नेतृत्वावर सेहवागची टीका

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. 192 रन करुनही भारताला ही मॅच जिंकता आली नाही, यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर टीका केली आहे. 

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल. 

बऱ्याच कालावधीनंतर एकत्र खेळणार धोनी-सेहवाग

बऱ्याच कालावधीनंतर एकत्र खेळणार धोनी-सेहवाग

 भारतीय वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग बऱ्याच कालावधीनंतर एकत्र एकाच टीममधून खेळणार आहे. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर एका चॅरिटी सामन्यात अनेक आंतराराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळणार आहेत. 

विरू, जहीर, युवी, भज्जीचं भारतीय संघात पुनरागमन?

विरू, जहीर, युवी, भज्जीचं भारतीय संघात पुनरागमन?

बीसीसीआय भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी विरेंद्र सेहवाग, जहीर खान, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना संघात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. 

भाग्यवान आहे म्हणून सेहवागसारख्या दिग्गजासोबत खेळतोय - मॅक्सवेल

भाग्यवान आहे म्हणून सेहवागसारख्या दिग्गजासोबत खेळतोय - मॅक्सवेल

टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेलने स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. आयपीएलमध्ये सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. 

सेहवाग करू शकतो टीम इंडियात कमबॅक - बांगर

सेहवाग करू शकतो टीम इंडियात कमबॅक - बांगर

 भारताचा माजी सलामीवीर आणि तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवागचे वय वाढत असले तरी तो पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, असे किंग्ज इलेवन पंजाबचा मुख्य कोच आणि भारतीय टीमचा सहयोगी स्टाफ असलेला संजय बांगर म्हटले आहे.  बांगरने नुकतेच पुण्यात किंग्ज इलेवन पंजाबचे प्रशिक्षण शिबीर झाले त्यावेळी त्याने सेहवागला पाहिले आणि त्याचे आकलन केले. 

'सचिन-सेहवागमुळे रोहितला मिळत नव्हती संधी'

'सचिन-सेहवागमुळे रोहितला मिळत नव्हती संधी'

गुरुवारी वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशला पराभूत केले. या मॅचचा हिरो ठरला शतकवीर रोहित शर्मा... रोहितने १२६ चेंडूत १३७ रन्सची महत्त्वाची खेळी खेळली. रोहितच्या याच खेळीच्या जोरावर भारताचा विजय सहज झाला.

वर्ल्ड कप 2015 साठी संभावित खेळाडूंची निवड उद्या

वर्ल्ड कप 2015 साठी संभावित खेळाडूंची निवड उद्या

युवराज, सेहवाग, गंभीर, भज्जी मिळणार संधी 

सचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्स!

राजस्थानच्या विवेक यादवनं एक नवा विक्रम केलाय. त्यानं वन डे मॅचमध्ये २८७ रन्सचा डोंगर उभारलाय. एवढंच नाही तर विवेकनं चार ओव्हरमध्ये फक्त १ रन देत ७ विकेट घेतल्या. विवेकच्या या विक्रमानं त्यानं सचिन, सेहवागलाही मागे टाकलंय.

दोन टेस्टसाठी आज निवड, सेहवागचं काय होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे. सध्या खराब फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागच्या भवितव्याबाबत निवड समिती काय निर्णय घेते याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

धोनीने केला सेहवागचा पत्ता कट?

इंग्लडविरुद्ध होणाऱ्या वन डे सिरिजमधून धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याने निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

दहशतवाद्या सारखा खेळतो सेहवाग - सादिक

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा सलामीचा माजी बॅट्समन सादिक मोहम्मदने भारताचा विस्फोटक सलामीचा बॅट्समन वीरेंद्र सेहवागला `आतंकवादी` म्हणून संबोधले आहे.

धोनीला `जमलं नाही` ते सेहवागने `करून दाखवलं`

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला जे जमलं नाही, ते सेहवाग करून दाखवणार का? याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेलं आहे.

सेहवागला देशासाठी नीट खेळता येत नाही - धोनी

दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना वीरेंद्र सेहवागची बॅट आग ओकते, मात्र संघाकडून देशासाठी खेळताना त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत.

सेहवाग मुद्दाम खराब खेळला - धोनी

सेहवाग मुद्दाम खराब खेळला हे म्हणणं आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याचं. त्यामुळे आता टीम इंडिया दुफळी माजण्याची शक्यता वाढली आहे.

धोनी म्हणतो, सेहवाग तू बाहेरच बस...

भारताच्या सुपर- ८ मध्ये ऑस्ट्रेलिया सोबत पहिलाच सामना आहे. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा धडाकेबाज वीरेंद्र सेहवागला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

कॅप्टन धोनी खूश हुआ!!!!!!

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला तर सेहवाग वन-डेमध्ये नक्कीच डबल सेंच्युरी झळकावेल असा विश्वास होता. आणि सेहवागनेही त्याचा हा विश्वास खरा ठरवला आहे.